रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी बेवारस स्थितीत एक बोट आढळली आहे. या बोटीत काही हत्यारं असल्याची माहिती समोर आली आहे. समुद्र किनाऱ्यावर अडकलेली ही बोट काही लोकांच्या मदतीने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. बोटीत तीन AK-47 रायफल आढल्या असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट (Raigad Red Alert) जारी करण्यात आला आहे.
#Hareshwar #Raigad #AK47 #AditiTatkare #Shrivardhan #Rifles #Harihareshwar #MaharashtraPolice #Raigad #Konkan #DahiHandi #HWNews